<translation id="5358375970380395591">आपण एका व्यवस्थापित खात्यासह साइन इन करत आहात आणि आपल्या Chromium प्रोफाईलवर त्याच्या प्रशासकास नियंत्रण देत आहात. आपला Chromium डेटा, जसे की आपले अॅप्स, बुकमार्क, इतिहास, संकेतशब्द आणि अन्य सेटिंग्ज <ph name="USER_NAME"/> वर कायमच्या बद्ध होतील. आपण Google खाती डॅशबोर्डद्वारे हा डेटा हटविण्यात सक्षम व्हाल, परंतु आपण दुसर्या खात्यासह हा डेटा संबद्ध करण्यात सक्षम होणार नाही. <ph name="LEARN_MORE"/></translation>
<translation id="263863604136125912">Chromium प्रारंभ करा</translation>
<translation id="9036189287518468038">Chromium App लाँचर</translation>
-<translation id="4886158514168859177">या संगणकावर आधीपासून Chromium Frame ची अगदी अलीकडील आवृत्ती आहे. सॉफ्टवेअर कार्य करत नसल्यास, कृपया Chromium Frame विस्थापित करा आणि पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="911206726377975832">आपला ब्राउझिंग डेटा देखील हटवायचा?</translation>
<translation id="95514773681268843"><ph name="DOMAIN"/> ला आपण हे डिव्हाइस वापरण्यापूर्वी खालील सेवा अटी वाचणे आणि स्वीकारणे आवश्यक आहे. या अटी Chromium OS अटींना विस्तृत, सुधारित किंवा मर्यादित करत नाहीत.</translation>
<translation id="5603085937604338780">chromium</translation>
<translation id="1902135785017821799"><ph name="FILE_NAME"/> काही मालवेयर प्रमाणेच सेटिंग्ज बदल करत आहे, म्हणून Chromium ते अवरोधित केले आहे.</translation>
<translation id="3155163173539279776">Chromium पुन्हा लाँच करा</translation>
<translation id="2966088006374919794">Chromium ला <ph name="SCHEME"/> दुवे हाताळण्यासाठी बाह्य अनुप्रयोग लाँच करणे आवश्यक आहे. विनंती केलेला दुवा <ph name="PROTOLINK"/> हा आहे.</translation>
-<translation id="6287463253129672858">सध्या चालू असलेल्या सारख्याच Chromium Frame आवृत्तीची स्थापना होऊ शकत नाही. कृपया Chromium Frame बंद करा आणि पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="2558235863893655150">Chromium ने आपला संकेतशब्द जतन करावा असे आपण इच्छिता?</translation>
<translation id="1231416733874080281">Chromium मेनू दर्शवा</translation>
<translation id="5772805321386874569">(Chromium <ph name="BEGIN_BUTTON"/>रीस्टार्ट<ph name="END_BUTTON"/> करणे आवश्यक)</translation>
<translation id="374481098568514319">या संगणकावर Chromium घटकांची सर्वात अलीकडील आवृत्ती आधीपासूनच आहे. कृपया एक सर्वात अलीकडील स्थापनाकर्ता वापरा.</translation>
<translation id="6240281849816458190">आपण <strong><ph name="DOMAIN"/></strong> वर पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व्हरने अद्याप वैध नसलेले प्रमाणपत्र सादर केले आहे. त्या प्रमाणपत्रावर विश्वास ठेवला जाऊ शकतो किंवा नाही अशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. आपण <strong><ph name="DOMAIN2"/></strong> शी संप्रेषण करीत आहात आक्रमणकर्त्याशी नाही याची विश्वसनीयतेने हमी Chromium देऊ शकत नाही. आपल्या संगणकाचे घड्याळ सध्या <ph name="CURRENT_TIME"/> वर सेट केले आहे. ते योग्य दिसते आहे? नसल्यास, आपण आपल्या सिस्टीमचे घड्याळ दुरुस्त करून हे पृष्ठ रीफ्रेश करावे.</translation>
<translation id="5862307444128926510">Chromium वर आपले स्वागत आहे</translation>
-<translation id="1622565934590470080">या संगणकावर आधीपासून Chromium आणि Chromium Frame ची अगदी अलीकडील आवृत्ती आहे. सॉफ्टवेअर कार्य करत नसल्यास, कृपया Chromium आणि Chromium Frame दोन्ही विस्थापित करा आणि पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="7318036098707714271">आपली प्राधान्ये फाइल दूषित किंवा अवैध आहे.
Chromium आपली सेटिंग्ज पुनर्प्राप्त करण्यात अक्षम आहे.</translation>